सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #8335 · टाकळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1064
Talathi
राहुल राजगौडा सनदी
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगांव सह बँक लि जयसिंगपूर मल्टीस्टेट शाखा दत्तवाड गहाणखत लिहुन देणार : प्रकाश मारुती देसाई ,प्रथमेश प्रकाश देसाई रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6166-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1064 क्षेत्र 0.6967 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश मारुती देसाई ,प्रथमेश प्रकाश देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रामेश्वरट्रेडर्स प्रोप्रा प्रकाश मारुती देसाई कर्जदार (खाता क्रमांक :- 904) ,