सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #8663 · राजापूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
752
Talathi
सुरज रघुनाथ माने
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बॅंक लि जयसिंगपूर (मल्टिस्टेट बँक) शाखा खिद्रापूर गहाणखत लिहुन देणार : साहेबलाल आबासो खोंदू रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6064-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 752 क्षेत्र 1.5350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबलाल आबासो खोंदू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सरदार साहेबलाल जमादार (खाता क्रमांक :- 2978) ,