Ferfar #2546 · खिद्रापूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : श्री राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) विकास सेवा संस्था, खिद्रापूर
लिहुन देणार : बाळासो कल्लापा पुजारी रा. खिद्रापूर यांनी श्री राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) विकास सेवा संस्था मर्या खिद्रापूर यांचेकडील कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र व दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 277, 79 क्षेत्र 0.86 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.