Ferfar #8323 · दानवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 788
- Talathi
- संपत्ती बाळासाहेब कारंडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक लि पेठ वडगाव शाखा दत्तवाड
गहाणखत लिहुन देणार : चेतन महादेव अंबुपे ,प्रकाश महादेव आंबूपे रा. दानवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6369-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 788 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन महादेव अंबुपे ,प्रकाश महादेव आंबूपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.