Ferfar #8325 · दानवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कै.विरगोंडा पाटील वि कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या.दानवाड
लिहून घेणार : शिवाप्पा गिड्ड मयत वारस जोतगोंडा शिवाप्पा गिड्ड यांनी सर्व्हे क्रमांक : 1046 तपशिल : विरगोंडा पाटील सह.सोसा दानवाड र रू १०००००/- शिवाप्पा बाबत - 4910
सर्व्हे क्रमांक : 1062 तपशिल : कै विरगोंडा पाटील विकास सेवा संस्था दानवाड र रु १०००००/- - 4910
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 49/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.