सातबारा Watch

← दत्तवाड

Ferfar #12627 · दत्तवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1326, 988/2
Talathi
इकबाल मियालाल मुजावर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार :डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक लि.जयसिंगपूर,शाखा- दत्तवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर लिहून घेणार : सौ.सुषमा मधुकर पाटील रा.टाकळी ता.शिरोळ जि.कोल्हापूर . यांनी सर्व्हे क्रमांक 1326,988/2 वर सौ.सुषमा मधुकर पाटील यानी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक लि.जयसिंगपूर, शाखा- दत्तवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.10849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून रिकनव्हेन्सपत्र र.दस्त क्र 5883 ने दिनांक 29/09/2026 इ.रोजी कर्ज पुर्ण व्याजासह परत फेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व दस्त हजर केलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे