सातबारा Watch

← दत्तवाड

Ferfar #12633 · दत्तवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
862
Talathi
इकबाल मियालाल मुजावर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दत्तवाड,ता.शिरोळ जि.कोल्हापूर लिहून देणार : शोभाबाई बापुसो चौगुले,रेखा रावसो चौगुले रा.दत्तवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील पूरवणी पुस्तक क्र.1 चे भाग 7 चे खंड क्र 160 चे 49 ते 53 पृष्ठावर दस्त क्रमांक 108 फाईल दुय्यम निबंधक श्रेणी-1,शिरोळ दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 862 क्षेत्र 0.9394 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया दत्तवाड यांचेकडील पत्र दिनांक 17/9/2026 चे दिलेवरून व डिक्लेशन पिक कर्ज अनुसूची शोभाबाई बापुसो चौगुले,रेखा रावसो चौगुले यांनी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे