सातबारा Watch

← दत्तवाड

Ferfar #12635 · दत्तवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 451
Talathi
इकबाल मियालाल मुजावर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : यड्राव को -ऑप बँक लि.यड्राव शाखा दत्तवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर लिहून देणार : कुमार आण्णासो पाटील,श्रीमती लक्ष्मीबाई आण्णासो पाटील,सुधाकर आण्णासो पाटील,सुनिता रामगोंडा पाटील रा.दत्तवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील पूरवणी पुस्तक क्र.1 चे भाग 7 चे खंड क्र 160 चे 54 ते 60 पृष्ठावर दस्त क्रमांक 109 फाईल दुय्यम निबंधक श्रेणी-1,शिरोळ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 451,20 क्षेत्र हे 1.1331 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यड्राव को -ऑप बँक लि.यड्राव शाखा दत्तवाड यांचेकडील अनूसुची कुमार आण्णासो पाटील यांनी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.