सातबारा Watch

← आडूर

Ferfar #2519 · आडूर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
सुनिल भागोजी बाजारी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ता.करवीर, शाखा-शाहुपूरी,कोल्हापूर-(कर्ज देणार) गहाणखत लिहुन देणार : आदित्य बाजीराव माने ,राजाराम शंकर माने ,सचिन बाजीराव माने रा. आडूर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8002-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 0.3860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य बाजीराव माने ,राजाराम शंकर माने ,सचिन बाजीराव माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : माने डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा.आदित्य बाजीराव माने-(कर्जदार) (खाता क्रमांक :- 1116) ,