Ferfar #1987 · हणमंतवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : श्री यशवंत सह.बँक लि.कुडित्रे
लिहुन घेणार : लता प्रकाश नरके
यांनी सर्व्हे क्रमांक 280/3 वर फेरफार क्रमांक 1502 ने घेतलेला बोजा दिनांक 23/09/2019 रोजी श्री यशवंत सहकारी बँक मर्या.कुडित्रे चा लता प्रकाश नरके यांच्या नावे र.रु.375000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 251/2 वर फेरफार क्रमांक 1557 ने घेतलेला बोजा प्रमाणे लता प्रकाश नरके यानी मे. प्रेसिडेंट, श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित, कुडित्रे (कुंभी कासारी) यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.