सातबारा Watch

← शिंगणापूर

Ferfar #16881 · शिंगणापूर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
205/1/अ/1/क/प्लॉट
Talathi
गणेश दऱ्याप्पा गवळी
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि., कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुशांत शिवाजी पोवार रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6269-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/1/अ/1/क/प्लॉट नं/7 क्षेत्र 0.8535 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत शिवाजी पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 205/1/अ/1/क/प्लॉट नं/7