Ferfar #16884 · शिंगणापूर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/3
- Talathi
- गणेश दऱ्याप्पा गवळी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि.कोल्हापूर
आदेश क्रमांक : 1137/2026
आदेश दिनांक : 10/10/2026
तपशील : मौजे शिंगणापूर गट नं 104/3 प्लॉट नं 1बाबत संदीप सदाशिव पाटोळे यांचे कर्जा साठी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि.कोल्हापूर यांचे कडील रक्कम रु.37,76,449/- साठी मे उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.उ.नि./कक्ष4/101/2026चा कलम 101 अन्वये दाखला व वसुली अधिकारी यांचा आदेश क्र1137/2026 दि.10/10/2026 ने संदीप सदाशिव पाटोळे यांचे हिस्से पोटीचा जप्ती आदेश नोंद केला असे.सोबत मा.अप्पर जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर आर/169/2023 दि.19/05/2023 सामील असे.
104/3/प्लॉट न./1