Ferfar #16894 · शिंगणापूर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/48/प्लॉट
- Talathi
- गणेश दऱ्याप्पा गवळी
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
गहाणखत लिहुन घेणार : पार्श्वनाथ को.ऑप बँक लि. शाखा-राजारामपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : विलासराव महादेव वाघमोडे रा. शिंगणापूर यांनी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 73/48/प्लॉट नं./डी/1 क्षेत्र 0.9080, 73/48/प्लॉट नं./डी/2 क्षेत्र 109.50, 73/48/प्लॉट नं./डी/3 क्षेत्र 117.40, 73/48/प्लॉट नं./डी/4 क्षेत्र 129.10, 73/48/प्लॉट नं./डी/5 क्षेत्र 139.00, 73/48/प्लॉट नं./डी/8 क्षेत्र 101.30, 73/48/प्लॉट नं./सी/5 क्षेत्र 129.30 यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6059/2026 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,00000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री विलासराव महादेव वाघमोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 100/2025-26 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रेखा विलास वाघमोडे-लिहून देणार सहकर्जदार , उन्मेष महादेव वाघमोडे-लिहून देणार सहकर्जदार
73/48/प्लॉट नं./डी/1,73/48/प्लॉट नं./डी/2,73/48/प्लॉट नं./डी/3,73/48/प्लॉट नं./डी/4,73/48/प्लॉट नं./डी/5,73/48/प्लॉट नं./डी/8,73/48/प्लॉट नं./सी/5