सातबारा Watch

← नागदेववाडी

Ferfar #8715 · नागदेववाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
सातापा दत्तात्रय पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, करवीर 1 लिहून देणार : दिपाली प्रदीप पाटील, प्रदीप रामचंद्र पाटील रा.बोरगाव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6983 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1 ब/प्लॉट नं/31 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक R-0932-26-910610 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 70/1 ब/प्लॉट नं/31