Ferfar #22374 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254/5/प्लॉट/नं/29
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : एन.के.जी.एस.बी. बँक लि., शाखा कोल्हापूर
लिहुन देणार : अर्जुन पांडूरंग पाटील , आरती अर्जुन पाटील रा. बालिंगे गट नंबर/ सर्वे नंबर 254/5/प्लॉट/नं/29 यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5311 दिनांक 17/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन पांडूरंग पाटील ,आरती अर्जुन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.