Ferfar #22389 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर
लिहून घेणार : पूनम सचिन पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 217/2/पैकी/प्लॉट नं/डी/16 तपशिल : प्रमाणे पूनम सचिन पाटील यानी प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16952
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रिकन्व्हेन्स रजिस्टर दस्त क्र. 6141/2026 दि. 14/08/2026 चा दस्त आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
217/2/पैकी/प्लॉट नं/डी/16