Ferfar #22397 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/6/3
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मौजे बालिंगे ता. करवीर येथील गट नं 237/6/3 मध्ये उमेश राजाराम झंजे, सरिता रत्नाकर माने यांचेबाबत मुद्रांक शुल्क थकबाकी म्हणून र.रु. 27280/- इतकी रक्कम 7/12 च्या इतर हक्कामध्ये बोजा नोंद करणेबाबत मा. मुद्रांक जिल्हाकारीसो, कोल्हापूर यांचेकडील क्र. सहजिनी/32अ 33अ/आर.आर.सी./8845/2025 दि. 04/11/2024 रोजीच्या आदेशान्वये तसेच मा. तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र. आर.आर.सी./वशि/362/2024 दि. 29/09/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेने 7/12 पत्रकी बोजा नोंद केला असे.