Ferfar #22415 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन घेणार : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.तर्फे मॅनेजर रिटेल सेल्स ग्रेग डी मॉटी -भाडेकरू
लिहुन देणार : महाराष्ट्र राज्य को.ऑप टोबको फेडरेशन लि.कोल्हापूर तर्फे चेअरमन शामराव कृष्णराव पाटील
यांनी दुय्यम निंबधक करवीर 2 यांचेकडील द्स्त क्रंमाक 3067/2003 दिनांक 11/08/2003 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/-
घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 कालावधि 30 वर्षासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.तर्फे मॅनेजर रिटेल सेल्स ग्रेग डी मॉटी -भाडेकरू यांना भाड्याने दिलेने तसेच याबाबत मा.तहसीलदार करवीर यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद /वशी/3646/2026 दि.09/10/2026 आलेने ७/१२ च्या इतर हक्कात नोंद घेतली असे.