Ferfar #17813 · पाडळी खुर्द
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-04-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र हक्क्नोंद/ क.८५ वाटप/एसआर/७४/२०२५
आदेश दिनांक : 02/04/2026
पाडळी खुर्द ता करवीर येथील चंद्रकांत शामराव सूर्यवंशी व किरण शामराव सूर्यवंशी यांनी आपले हिस्सेचे जमिनीपैकी भूमापन क्र 173/क/1 ,175/1 यातील क्षेत्र
वाटप करून मिळणेकरिता मा तहसीलदारसो करवीर यांचेकडे अर्ज केला होता याबाबत तहसीलदारसो करवीर यांनी सुनावणी घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार क्र हक्क्नोंद/८५ वाटप/एसआर/७४/२०२५ दि ०२/०४/२०२६ ने आदेश दिलेला आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे
भोगवटदार माहिती :-
खाता क्रमांक : 1152
नाव : किरण शामराव सुर्यवंशी क्षेत्र : 0.4021 आकरणी : 0.81
खाता क्रमांक : 1153
नाव : [चंद्रकांत शामराव सूर्यवंशी क्षेत्र : 0.3267 आकरणी : 0.66 ]
भोगवटदार माहिती :-
खाता क्रमांक : 1152
नाव : किरण शामराव सुर्यवंशी क्षेत्र : 0.1022 आकरणी : 0.21
खाता क्रमांक : 1153
नाव : चंद्रकांत शामराव सूर्यवंशी क्षेत्र : 0.5522 आकरणी : 1.16 केले असून 7/१२ पत्रकी दाखल केले असे