Ferfar #2645 · दोनवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 769
- Talathi
- सुमन सुकुमार धबधबे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पत संस्था मर्या, वाकरे ता. करवीर, जि. कोल्हापूर - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : आनंदा बाळू चौगले ,विलास आनंदा चौगले ,शितल विलास चौगले रा. दोनवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8996-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 769 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा बाळू चौगले ,विलास आनंदा चौगले ,शितल विलास चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.