सातबारा Watch

← वाकरे

Ferfar #4628 · वाकरे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
संध्या चंद्रशेखर वाडकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:शहाजी बापू पोवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री यशवंत सहकारी बँक लि यांचेकडून दिनांक 11/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 1020 दिनांक 2021/10/11 व दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 3699 दिनांक 20/5/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.