Ferfar #4629 · वाकरे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे
लिहून घेणार : कृष्णात भिकाजी पोवार
गट नंबर/ सर्वे नंबर 204 वरील श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे यांचेकडून दिनांक 20/08/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत
दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 7011 दिनांक 24/10/2026 रोजीचा रजिस्टर दस्त व
बँक यांचेकडील जावक क्रमांक 265/26 27 दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.