सातबारा Watch

← वरणगे

Ferfar #5156 · वरणगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
766
Talathi
सीमा महादेव कांबळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : पानंद अतिक्रमण बोजा लिहून घेणार : शिवाजी बापू चौगले यांनी सर्व्हे क्रमांक : 766 तपशिल : पानंद अतिक्रमण दंड रु.1000/- - 1128 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार शिवाजी बापू चौगुले वगैरे यांनी प्रचलीत बाजार भावाच्या दराप्रमाणे रक्कम रु 4360 चलनाने भरली असले बाबतचे पत्र तहसीलदार करवीर यांच्याकडून प्राप्त झाले असलेने त्याच्या गटावरील पानंद अतिक्रमण बोजा कमी करण्यात येत असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.