Ferfar #5161 · वरणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 757
- Talathi
- सीमा महादेव कांबळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : पानंद अतिक्रमण बोजा
लिहून घेणार : महादेव तुकाराम यादव
यांनी पानंद अतिक्रमण दंड रु.1000/- - 1
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार यांचे नावे असणारा पानंद अतिक्रमण बोजा बाबत मा. तहसीलदार करवीर यांचे क्र.रस्ता जमीन - १/ वशी/५९२/२०२६ दि७/०१/२०२६ च्या पत्राने प्रचलीत बाजारभाव दराप्रमाणे एकून रक्कम ४५७० इतकी रक्कम चलनाने शासनजमा केली असेलेने अर्जदार यांचे हिश्या पुरता इतर हक्कातील पानंद अतिक्रमण बोजा कमी करण्यात यावा. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.