Ferfar #6644 · केर्ली
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- सुरेश यशवंत कांबळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
बोजा कमी - मौजे केर्ली येथील गट क्रमांक १८१ या मिळकतीवर तहसीलदार करवीर यांचे कडील आदेशाने फेरफार क्रमांक 3225, दिनांक 3/1/1994 ने सात बारा पत्रकी इतर हक्कात पाणंद अतिक्रमण बद्दल दंड र.रु. 1000/- , असा बोजा दाखला केला होता. सदर बोजा कमी करणे बाबत नामदेव तुकाराम फारणे यांनी मा.तहसीलदार करविर यांना अर्ज दिला व दंडाची रक्कम व्याजासह दिनांक २१/०५/२०२६ रोजी शासकीय खजाण्यात भरलेने सदर बोजा कमी करणे बाबत, मा.तहसीलदारसो करवीर यांच्याकडील पत्र क्र.रस्ता जमीन - वशी/८ /२०२६ दिनांक ०१/०६/२०२६ आलेने बोजा कमी केला असे.