सातबारा Watch

← निगवे दुमाला

Ferfar #9687 · निगवे दुमाला

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
322/पो/1/2, 323/पो/1/4/2, 326/पो/2/5, 327/पो/3/6, 329/पो/1/3, 329/पो/10/48, 329/पो/12/13/36, 329/पो/13/40, 329/पो/15/35, 329/पो/2/3/5/12, 329/पो/2/5/7, 329/पो/3/4/43, 329/पो/6/8
Talathi
राजाराम आण्णा जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.संकीर्ण 2025/प्र.क्र.178/ल.1 आदेश दिनांक : 30/04/2025 बाजूस दाखल केले मौजे निगवे दुमाला येथील जमिनीबाबत मूळ खातेदार बाबू हरी आडसूळ यांचे जमिनीबाबत धनको दादू पारीसा कराडे यांचा र.रु.150/- अवार्ड बोजा रजिस्टर दस्त क्र.227 दि.15/09/1953 फेरफार क्र.820 अन्वये 7/12 चे इतर हक्कात नोंद आहे. सदर बोजा कमी करणेबाबत अर्जदार शरद नामदेव आडसूळ यांनी वर्दी अर्जासोबत शासन निर्णय क्र.-संकीर्ण-2025/प्रा.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 व प्रतिज्ञापत्र सादर केलेने फेरफार क्र.820 ने 7/12 चे इतर हक्कात असलेला अवार्ड बोजा कमी करणेस शासन परिपत्रकान्वये नोंद.