सातबारा Watch

← शिये

Ferfar #10310 · शिये

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
275/2
Talathi
जितेंद्र शांताराम पाटील
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : डॉ आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँक ली पेठ वडगाव लिहून घेणार : बन्सी नाना चौधरी यांनी बन्सी चौधरी यांचेवर आणासाहिब चौगुले अर्बन.को.ऑप पेठवडगाव.रुपये 500000/-बोजा नोंद.. - 7110 दिनांक 28/11/2017 रोजी डॉ.आण्णासाहेब चौगुले अर्बन को ओप बँक ली चा बन्सी नाना चौधरी यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 8120 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रिकवेन्ह्स दस्त क्र.6516/2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.