Ferfar #10314 · शिये
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/16
- Talathi
- जितेंद्र शांताराम पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री दर्शन नागरी सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर
लिहून घेणार : विरेंद्र शिवाजी चौगले वगैरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/16 तपशिल : दिनांक 12/09/2019 रोजी श्री दर्शन नागरी सह पत संस्था मर्या.कोल्हापूर चा विरेंद्र शिवाजी चौगले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. -(8579)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील रिकन्व्हेन्सदस्त क्र.8267 - 2026 दि 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.