Ferfar #20477 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-02-23
- Objection until
- 2026-03-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 407/2/1
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 20/02/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/02/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मलकापूर, शाखा - शाहूपुरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सचिन चंद्रमोहन घाटगे रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 980-2026 दिनांक 20/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407/2/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन चंद्रमोहन घाटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.