Ferfar #20884 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : उच्च न्यायालय
आदेश क्रमांक : द्वितीय अपील क्र.67/2016
आदेश दिनांक : 17/09/2026
बाजूस दाखल केले मौजे वडणगे येथील जमिनीबाबत उर्मिला दिलीपसिंह मुटकेकर यांनी दिले वर्दी अर्ज व सोबत मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र.द्वितीय अपील क्र.67/2016 दि.17/09/2026 दिलेवरून उर्मिला दिलीपसिंह मुटकेकर यांना गट क्र.458/6 मध्ये एकत्रित क्षेत्र हे.0.4500 आर नोंद करणेबाबत आदेशावरून नोंद घेतली असे. लगत मा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशी/3793/2026 दि.16/10/2026 तसेच मंडळ अधिकारी भाग निगवे दुमाला यांचेकडील क्र.स.बा.नं.432/2026 दि.27/10/2026 आलेवरून नोंद.