Ferfar #10669 · चिखली
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1/अ
- Talathi
- श्रीकांत बा कदम
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : आनंदा नाना थोरात
लिहून घेणार : गिरीश केशव नाईक
बाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या मिळकती संदर्भात श्री गिरीश केशव नाईक यांनी अर्जदार श्री आनंद नाना थोरात यांना एक वर्ष मुदत खरेदीने कब्जेगहाण रक्कम दिलेने आनंदा नाना थोरात यांनी गिरीष केशव नाईक यांना 1 वर्ष मुदतीने गहाणखत दि.31/03/09 तसा शेरा ईतर अधिकार सदरी दाखल करण्यात आला होता सबब सदरची रक्कम पुर्णफेड झाल्याने दस्त क्रमांक 3030/2011 दि 21/06/11 नुसार गिरीश नाईक यांनी आनंदा नाना थोरात यांना रिकनव्हेन्स दस्त करून दिला आहे तसेच मा तहसीलदार यांजकडील पत्र क्र क्र हक्कनोंद/वशी/2371/2026 दि 20/09/2026 नुसार सातबारात ईतर अधिकार सदरी दाखल करण्यात असलेला शेरा कमी करण्यासाठी नोंद केली.