Ferfar #17096 · वळीवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- सचिन शामराव कुंभार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा- कावळा नाका कोल्हापूर
लिहून घेणार : रोहिणी उमेश निगडे,उमेश विलास उऱफ विश्वास निगडे , विमल विलास उऱफ विश्वास निगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 181 तपशिल : प्रमाणे रोहिणी उमेश निगडे ,उमेश विलास उऱफ विश्वास निगडे , विमल विलास उऱफ विश्वास निगडे
यानी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा- कावळा नाका, कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15161
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक करवीर ४ यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक १७३६/२०२६ दिनांक- १०/०३/२०२६ व बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक- २८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.