Ferfar #17102 · वळीवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/1/अ
- Talathi
- सचिन शामराव कुंभार
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर महिला सहकारी बँक लि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : जवाहरलाल जयरामदास जेवराणी रा. वळीवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7799-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/1/अ क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जवाहरलाल जयरामदास जेवराणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आर एस बरमोडा तर्फे प्रोप्रा. पुनम जवाहरलाल जेवरानी-कर्जदार (खाता क्रमांक :- 732) ,