सातबारा Watch

← वळीवडे

Ferfar #17119 · वळीवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/5, 19/5
Talathi
सचिन शामराव कुंभार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहुन देणार : श्री जय जिनेंद्र विविध कार्यकारी (विकास)सेवा संस्था वळीवडे ता.करवीर लिहुन घेणार : संजय भाऊसो पोवार यांनी सर्व्हे क्रमांक 18/5 वर फेरफार क्रमांक 1765 ने घेतलेला बोजा भाऊसो खंडोजी पोवार यांचेवर जय जिनेंद्र सोसा.वळिवडे यांचा बोजा रक्कम 3000/- 31-5-96. सर्व्हे क्रमांक 19/5 वर फेरफार क्रमांक 5120 ने घेतलेला बोजा भाऊसो पोवार यांचेवर जय जिनेन्द्र सोसा.वळीवडे यांचा डिक्ले.बोजा र.रु.3000/-नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्रमांक- 36 दिनांक- 8-8-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.