सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #26190 · मुडशिंगी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
426/5/6/1
Talathi
अनिकेत दशरथ गुरव
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस./अपील/142/2024 आदेश दिनांक : 29/06/2026 बाजूस दाखल केले गटाबाबत दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 595 ने फेरफार क्र. 23018 दि 12/03/2024 ने झालेल्या नोंदीवर तक्रार आलेने मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी यांचेकडे सुनावणी होवून मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी यांचे कडील आदेश क्र.तक्रार/एसआर/05/2024 नुसार सदर फेरफार मंजूर करणेत आला होता. मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी यांचा सदर निकाल व फेरफार क्र. 23018 विरुद्ध बाळासो केरबा धनवडे (म.वा) व सुरेश बाळासो धनवडे यांनी मा. उपविभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांचे कडे अपील दाखल केले होते. सदर अपील मंजूर झालेने व त्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र.आर.टी.एस./अपील/142/2024 दि 29/06/2026 प्राप्त झालेने दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 595 दि 17/02/1982 ची नोंद रद्द करणेत आली.