Ferfar #26194 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1/क/1/प्लॉट
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे मुडशिंगी येथील सर्वे नं.78/1/क/1/प्लॉट नं/1 मधील खातेदार महावीर रावसाहेब पाटील व सुवर्णा आण्णासो पाटील यांचे सामाईक खाते आहे.फेरफार क्र.25953 च्या नुसार खरेदी झालेने लिहून देणार सुवर्णा आण्णासो पाटील व मान्यता देणार महावीर रावसाहेब पाटील बिगरशेती क्षेत्र 10.3700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.1850 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार संतोष आण्णासाहेब पाटील यांना दिलेने याचे नाव 7/12 पत्रकी नोंद झाली पण सद्य स्थितिचे 7/12 पत्रकी सदर खाते क्र.15982 मधील महावीर रावसाहेब पाटील व सुवर्णा आण्णासो पाटील यांच्या मधील सुवर्णा आण्णासो पाटील यांचे नाव कमी करून सदर खात्यात महावीर रावसाहेब पाटील याचे नाव कायम करणे कामी नोंद केली असे.
78/1/क/1/प्लॉट नं/1