सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #26243 · मुडशिंगी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
364/4/अ
Talathi
अनिकेत दशरथ गुरव
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 सर्वे नं. 364/4/अ मधील अरूण यमनाप्पा माने यांनी दस्त क्र.3497 दि.02/07/2021 रोजी बक्षिसपत्र या शिर्षकाचा दस्त झाला असून त्या दस्तामध्ये 7/12 उतारा न जोडल्याने त्या 7/12 वरती अंमल योग्य पद्धतीने झाला नसून शालन अरुण माने यांनी दिलेले बक्षिसपत्रामध्ये केलेल्या चूक दुरुस्ती दस्त क्र.7576 दि.08/09/2026 च्या दस्ताप्रमाणे अरूण यमनाप्पा माने यांच्या एवेजी शालन अरुण माने यांचे नाव लावणे कामी नोंद केली असे.