Ferfar #26251 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026अधिकारी: विशेष वसूली अधिकारी श्री. सागर देवाप्पा हुपरे
आदेश क्रमांक: जा.क्र.कर्मवीरमल्टिस्टेट/हेड/विक्रीअधिकारी/जप्ती आदेश/2026-27/108
आदेश दिनांक: 29/08/2026
कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर तर्फे विशेष वसूली अधिकारी श्री. सागर देवाप्पा हुपरे यांचेकडील आदेश क्रमांक : जा.क्र.कर्मवीरमल्टिस्टेट/हेड/विक्रीअधिकारी/जप्ती आदेश/2026-27/108 आदेश दिनांक :29/08/2026 चा आदेश आलेने गट नं. 115/1, 115/2, 115/3, 115/8, 115/9, 115/15 व 115/22 मधील श्री. भाऊसो आप्पाजी चौगुले यांचे र.रु. 04,32,874/- करिता कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर तर्फे विशेष वसूली अधिकारी श्री. सागर देवाप्पा हुपरे यांचा सदर मिळकत देणगी, खरेदी अगर हस्तांतरण स्वीकृत करण्यास अगर बोजा करणेकरिता/ तारण देणेस सक्त मनाई करण्यात येत आहे. असा शेरा इतर हक्कात दाखल करणेस नोंद.