Ferfar #26252 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केले गट नंबर 71/1 या गट नंबरचे खातेदार लिहून देणार :- अल्लबक्ष उर्फ अल्लाउद्दीन सरदार मुजावर रा .चिंचवाड ,कोल्हापूर हे असून त्यांनी त्यांचे नावे असलेली गट नंबर 71/1 मधील 0.00.95 हे.आर पैकी निम्मा हिस्सा म्हणजेच 47.50 चौ मी हि जमीन लिहून घेणार :- अंजुम दस्तगीर सनदी रा.चिंचवाड,कोल्हापूर यांच्या नावावर हिब्बानामा (बक्षिस पत्र मुस्लिम कायदा) चाँदसाहेब सरदार मुजावर व सलेमन अहमद मुल्लाणी यांचे समोर नोटरी नंबर 113/2026, दिनांक 16/07/2026 ने विनामोबदला कायमची हिब्बानामा/ बक्षीस पत्राने दिली आहे. त्याबाबत लिहून घेणार :- अंजुम दस्तगीर सनदी यांनी हिब्बानामा (बक्षिस पत्र मुस्लिम कायदा) हिब्बानामा नोटरी नंबर 113/2026, दिनांक 16/07/2026 ची प्रत व वर्दी अर्ज दिलेने गट नंबर 71/1 या गट नंबरचे खातेदार लिहून देणार :- अल्लबक्ष उर्फ अल्लाउद्दीन सरदार मुजावर यांचे नाव कमी करून लिहून घेणार :- अंजुम दस्तगीर सनदी यांची नावे दाखल करणेस नोंद केली असे.