Ferfar #26266 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/18/अ
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत: मौजे मुडशिंगी येथील गट क्र 37/18/अ मधील खातेदार संजय जिन्नाप्पा चौगुले खाता क्र 17461 क्षेत्र 0.6850 हे.आर.मध्ये त्यांची पत्नी साक्षी संजय चौगुले यांनी शासनाचे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सामाईकात नाव दाखल करणे बाबत महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस 14/216816/प्रक्र.458/ल 6 नुसार सामाईक खातेत संजय जिन्नाप्पा चौगुले, साक्षी संजय चौगुले यांची नावे दाखल करणेस नोंद.