सातबारा Watch

← सांगवडे

Ferfar #4851 · सांगवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
नितीन रंगराव पाटील
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 खरेदीने सुमन नायकू हिरगुडे यांनी नंदा अमर गुरव व अमर ज्ञानदेव गुरव यांना सह दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र 7275/2025 ने र.रू.300000/- देवून बाजूस दाखल गट क्र १५१ मधील बिनशेती प्लॉट नं २१ व २२ चे क्षेत्र ०.०१८६ हे आर क खरेदी केलेने सातबारचे कब्जेदार सदरी नाव दाखल केले. वर्दी अर्ज व दस्ताची झेरॉक्स प्रत फायलीस दाखल.