Ferfar #2354 · सांगवडेवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/अ
- Talathi
- नितीन रंगराव पाटील
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 232/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सत्यशील राजेंद्र हुजरे अ.पा.क.आई स्मिता राजेंद्र हुजरे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. सातबारा सदरी सत्यशिल राजेंद्र हुजरे असे नाव दाखल. अर्ज, वयाचा पुरावा यावरून नोंद. कागदपत्र फायलीस दाखल.