सातबारा Watch

← हलसवडे

Ferfar #3452 · हलसवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
उज्वला दयानंद पाटील
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद /85/वाटप/एसआर/102/2026 आदेश दिनांक : 27/08/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार भरत शामराव पाटील रामगोंडा शामराव पाटील मंगल लक्ष्मण पाटील योगेश लक्ष्मण पाटील अर्चना रविंद्र पाटील हे त्यांनी मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद /85/वाटप/एसआर/102/2026 दि27/08/2026 च्या आदेशानुसार जमिनी वाटप केली ती खालीलप्रमाणे 1)भरत शामराव पाटील गट क्र 125 क्षेत्र 0.2300 हे.आर 2)रामगोंडा शामराव पाटील गट क्र 125 क्षेत्र 0.2300 हे.आर 3)मंगल लक्ष्मण पाटील योगेश लक्ष्मण पाटील अर्चना रविंद्र पाटील गट क्र 125 क्षेत्र 0.2800 हे.आर वरील आदेशाप्रमाणे नोंद केली असे