Ferfar #3453 · हलसवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/85वाटप /एसआर/113/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा. तहसिलदारसो करवीर यांचे कडील वाटप आदेश क्र.हक्कनोंद/85वाटप /एसआर/113/2026 दि 22/09/2026 रोजी आलेने खालीलप्रमाणे गट क्र 117,118,123,252 मधील वाटप केले असे.
गट क्र 117
1) आशा भूपाल पाटील 0.1300 हे.आर
2)बाळासो शिवगोंडा पाटील 01000 हे आर.
गट नं 118
3)संभाजी शिवगोंडा पाटील 0.1400 हे आर
4)कुमार शिवगोंडा पाटील 0.1400 हे आर
गट क्र 123
5)संभाजी शिवगोंडा पाटील 0.1400हे आर
6)भूपाल शिवगोंडा पाटील 0.1375 हे आर
7) बाळासो शिवगोंडा पाटील 0.1558 हे. आर
8)कुमार शिवगोंडा पाटील 0.1300 हे आर
गट क्र 252
9)संभाजी शिवगोंडा पाटील 0.22 हे आर
10)भूपाल शिवगोंडा पाटील 0.22 हे आर
11) बाळासो शिवगोंडा पाटील 0.22 हे आर
12)कुमार शिवगोंडा पाटील 0.24 हे आर
वरीलप्रमाणे आदेशानुसार नोंद केली असे