Ferfar #3456 · हलसवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 652/अ
- Talathi
- उज्वला दयानंद पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनी मध्ये मा.सावकाराचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था ,कोल्हापूर यांच्याकडील जा.क्र.कक्ष-07 /सावकारी /क.18 /आदेश 2827/सन 2026 दि.22/09/2026 च्या आदेशाने करवीर 3 यांचेकडील रजिस्टर दस्त नंबर 5369 दि 27/07/2022 ने करण्यात आलेले खरेदिपत्र अवैध ठरवलेने व मा.तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशी/3861/2026 दिनांक 21/10/2026 चा झालेने आदेशाप्रमाणे हलसवडे गट नं 652/अ क्षेत्र 0.1896 हे आर चे खातेदार बाबासो परिसा लबाजे यांचे नाव आदेशानुसार कमी करून मूळ मालक नागोंडा शंकर पाटील यांचे नाव दाखल करणे बाबत नोंद केली असे.