Ferfar #9169 · सरनोबतवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/7/अ
- Talathi
- अनिल सुभाष पार्वतेवार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : जयलक्ष्मी नागरी सह.पत.संस्था
लिहून घेणार : संदीप बबन माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 20/1/7/अ तपशिल : बबन हरी माने यांनी जयलक्ष्मी नागरी सह.पत.संस्था मर्या,.आरळगुंडी शाखा-उंचगाव यांचे कडून र.रु. 1,50.000/- कर्ज घेतलेने बोजा नोंद. - 8340
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील दस्त क्रमांक 5250/2019 दि. 24/10/2019 रोजीचा दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.