Ferfar #21289 · उजळाईवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/अ/बी/2
- Talathi
- अनिल सुभाष पार्वतेवार
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को.ऑप बँक लि.कोल्हापूर लिहून देणार
गहाणखत लिहुन देणार : अरविंद तानाजी बागणे रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8961-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/अ/बी/2 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद तानाजी बागणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सोनू मारुती माने सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
प्रार्थना मारुती माने कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,