Ferfar #21290 · उजळाईवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1/क
- Talathi
- अनिल सुभाष पार्वतेवार
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा गंगावेश, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश मनोहर वडर ,स्वप्नाली प्रकाश वडर रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8995-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4809300.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/1/क क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश मनोहर वडर ,स्वप्नाली प्रकाश वडर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4809300.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.