सातबारा Watch

← मोरेवाडी

Ferfar #9768 · मोरेवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
Talathi
युवराज आनंदराव सरनोबत
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बाजूस दाखल केले श्री .रत्नाप्पा कुंभार नगर को.ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी.लि.नं.४ कोल्हापूरयांनी दिनांक ०४/०६/१९७४ रोजी कब्जेपट्टीने श्रीकांत संभाजी कामत यांना भूखंड क्रमांक ५९ क्षेत्र ५०१.८५ चौ.मी .ताब्यात दिला.सदर श्रीकांत संभाजी कामत हे दिनांक २१/१२/२०२५ रोजी मयत झाले असून त्यांनी आपली हयातीत दिनांक २२/०८/२०२४ रोजी मृत्युपत्र लिहून ठेवलेप्रमाणे सदरचा भूखंड हा स्वाती गिरीष घोलकर यांना मालकी हक्काने देऊ केलेने सदर ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये स्वाती गिरीष घोलकर यांचे नाव दाखल केले असे. 2/3 4अ/4ब 5/6/7/8/9/10/11