Ferfar #9774 · मोरेवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/20
- Talathi
- युवराज आनंदराव सरनोबत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : काजल लाला भोसले रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7074-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/20 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काजल लाला भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.